Browsing Tag

still water cut

Pimpri News: पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा, तरीही पाणीकपात कायम राहणार- आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरल्याने दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे. 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड सुरु असलेली पाणी कपात यापुढेही कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी…