Browsing Tag

stole body spray and shampoo bottles in medical

Pune News : मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी बॉडी स्प्रे आणि शाम्पू बॉटल चोरून नेल्या

एमपीसी न्यूज : वाघोलीच्या जेजे नगर परिसरातील एका मेडिकल दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 15 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी भरतकुमार रगाराम चौधरी (वय 24) यांनी…