Browsing Tag

stole gold and silver jewelery

Crime News : चोरट्याने बावधनमधील फ्लॅटमधून अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज -  अज्ञात चोरट्याने बावधनमधील फ्लॅटमधून अडीचलाख रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी घडली आहे.याबाबत महेंद्र चौधरी (वय 42 रा.फ्लॅट नंबर 301, पाटील हाइट्स, डी पॅलेस जवळ, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस…