Browsing Tag

stole the rickshaw

Pune News : प्रवासी म्हणून बसले अन् मारण्याची भीती दाखवून रिक्षा चोरून नेली

एमपीसी न्यूज : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन जणांनी रिक्षाचालकाला दगडाने मारहाण करण्याची भीती दाखवून त्याची रिक्षा चोरून नेली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…