Browsing Tag

Stolen Bikes

Talegaon Dabhade : बेवारस 22 दुचाकी मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली बावीस दुचाकी वाहने त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आली. हा उपक्रम तळेगाव दाभाडे पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेचे निमित्त साधून राबविण्यात…