Browsing Tag

stolen from

Chakan: चाकण, सांगवीमधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज- चाकण येथून 20 हजारांची एक दुचाकी चोरीला गेली आहे. तर सांगवी परिसरातून 50 हजार रुपये किमतीचा तीनचाकी टेम्पो चोरट्यांनी पळवून नेला आहे. या दोन्ही घटनांबाबत शनिवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे…