Browsing Tag

stolen

 Nigdi : पत्नीच्या उपचारासाठी कर्ज घेतलेले पैसे चोरट्यांनी बस प्रवासादरम्यान पळवले

एमपीसी न्यूज - पत्नीच्या उपचारासाठी एक लाख 5 हजारांचे कर्ज घेतले. ते पैसे घेऊन पीएमपी बसने जात असताना बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सर्व पैसे पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी साडेआठ ते नऊ वाजता निगडी बस थांबा ते एसकेएफ कंपनी…

Bhosari News: जनसंपर्क कार्यालयासमोरून नगरसेवकाची दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोसरी येथे चक्क नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नगरसेवक राजू बनसोडे…

Talegaon : बंद फ्लॅटमधून घरात घुसून 42 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटच्या गॅलरीतून शेजारच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून 41 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री मावळ तालुक्यातील शिरगाव येथे उघडकीस आली. अनिल बजरंग सावंत (वय 28, रा. अभिमान…

Hinjawadi : पार्क केलेल्या तीन कारच्या काचा फोडून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 4) हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले…

Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.गणेश हरीदास आडबल (वय 33, रा.…

Wakad : मोबाईल शॉपी फोडून अ‍ॅक्सेसरीज चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपयांची मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी नऊ वाजता माऊली चौक वाकड येथे उघडकीस आली.महेंद्र खेमचंदजी राजपुरोहित (वय 24, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Wakad : ‘डिलिव्हरी बॉय’ला अडवून एक लाखांच्या सिगारेट चोरल्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'डिलिव्हरी बॉय'ला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 15 हजार 844 रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेल्या. याप्रकरणी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय 20),…

Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली. राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि…