Browsing Tag

stolen

Chakan Crime News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी दहा वाजता सोनवणे वस्ती, कुरुळी येथे उघडकीस आली.पुष्पराज दामू गाडगे (वय 32, रा. सोनवणे वस्ती, कुरुळी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात…

Vehicle Theft : चाकण, वाकड, सांगवी, देहूरोड मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मेदनकरवाडी मधून अज्ञात…

Bhosari Crime News : दूध विक्री करुन जमवलेले 70 हजार रुपये चोरीला

एमपीसी न्यूज - दूध वितरण आणि विक्री करून जमवलेले 70 हजार 500 रुपये दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार सोमवारी (दि. 7) सकाळी साडेनऊ वाजता फुलेनगर, चक्रपाणी रोड, भोसरी येथे घडला.सुनील विठ्ठलराव सूर्यवंशी (वय 40, रा. धानोरी, पुणे)…

 Nigdi : पत्नीच्या उपचारासाठी कर्ज घेतलेले पैसे चोरट्यांनी बस प्रवासादरम्यान पळवले

एमपीसी न्यूज - पत्नीच्या उपचारासाठी एक लाख 5 हजारांचे कर्ज घेतले. ते पैसे घेऊन पीएमपी बसने जात असताना बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सर्व पैसे पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी साडेआठ ते नऊ वाजता निगडी बस थांबा ते एसकेएफ कंपनी…

Bhosari News: जनसंपर्क कार्यालयासमोरून नगरसेवकाची दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोसरी येथे चक्क नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नगरसेवक राजू बनसोडे…

Talegaon : बंद फ्लॅटमधून घरात घुसून 42 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटच्या गॅलरीतून शेजारच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून 41 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री मावळ तालुक्यातील शिरगाव येथे उघडकीस आली. अनिल बजरंग सावंत (वय 28, रा. अभिमान…

Hinjawadi : पार्क केलेल्या तीन कारच्या काचा फोडून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 4) हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले…

Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.गणेश हरीदास आडबल (वय 33, रा.…