Browsing Tag

Stray bulls problem

Sangvi News : सांगवीतील रस्त्यांवर वळूंची दहशत; वळूंच्या बंदोबस्तासाठी महापालिकेला साकडे

एमपीसी न्यूज - शहरातील विविध चौकात व गल्ली बोळात वळू मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. पावसाळी वातावरणामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. अशात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वळूंनी दहशत निर्माण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध वळू, मोकाट गाई, वासरे…