Browsing Tag

Stray Dogs

Hinjawadi News : हिंजवडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रकार…

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील मेगापोलीस सोसायटी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस मांडला आहे. या कुत्र्यांनी अनेक नागरिकांच्या अंगावर धावून त्यांच्या शरीराचे लचके तोडल्याचे प्रकार घडले आहेत. मागील आठवड्यात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या…

Pune News: भटक्या कुत्र्यांनी फाडले दुचाकीचे सीट कव्हर

एमपीसी न्यूज - विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतीशीला सोसायटीत पार्किंगमधे घुसून भटक्या कुत्र्यांनी दुचाकीचे सीट कव्हर फाडले. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनच्या…

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Dapodi : दापोडी-फुगेवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज - फुगेवाडी -दापोडी -बोपखेल परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेच्या पदाधिका-यांनी केली आहे.याबाबत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.…

Thergaon : भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयग्रस्त

एमपीसी न्यूज- थेरगाव मधील दत्तनगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप दहशत माजवली असून अनेक नागरिकांना त्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी थेरगाव सोशल फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.मंगळवारी (दि.…

Pimpri : श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद; चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील चार वर्षात श्‍वान नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले असताना शहरात श्‍वानांची संख्या वाढत आहे. श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद असून याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर…

Pimpri : अबब…शहरात 72 हजार मोकाट श्वान !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरात तब्बल 72 हजार मोकाट श्वान आहेत. यावर्षी 14 हजार 907 श्वानांवर…

Chikhali : कुदळवाडी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा केला बंदोबस्त

एमपीसी न्यूज - चिखलीतील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील मोकाट कुत्री पकडून त्यांची रवानगी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागात केली. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी मोकाट कुत्र्यांचा…