Browsing Tag

street dog bite

Pune : शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर; सात महिन्यात सात हजारांहून अधिक नागरिकांना चावा

एमपीसी न्यूज - शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दोन लाखाच्या घरात पोहोचली असून, मागील सात महिन्यात शहरातील ७ हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.  भटक्या कुत्र्यांचा…