BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

students

Chichwad : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज आणि प्रतिभा जुनियर कॉलेज येथे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज - 206 पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 2019 च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून SVEEP कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदान जागृती करणेकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेत येत…

Pimpri : विद्यार्थ्यांनी स्वतःमधील नेतृत्व स्वानुभवाने विकसित करावे – विनोद बीडवाईक

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी स्वतःमधील नेतृत्व विकसित करण्यासाठी अन्य साधनांपेक्षा स्वानुभवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अल्फा लावल इंडिया प्रा. लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष विनोद बीडवाईक यांनी केले. चिंचवड येथील…

Pimpri : प्रभातफेरी अन् पथनाट्याद्वारे दिला प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा संदेश

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनासाठी रविवारी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २००…

Pimpri: शिक्षक-विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या डिजिटल प्रशिक्षण आणि संसाधन केंद्राचे महापौरांचे हस्ते…

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील शास्त्री नगरमधील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील अभिनव अशा डिजीटल प्रशिक्षण व संसाधन केंद्राचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (मंगळवारी) उद्घाटन करण्यात आले. पिंपरी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि अल्फा…

Maval : हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार; विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज - हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार समारंभ 2019 नुकताच पार पडला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्ह्यतील मावळ -मुळशी येथील हिंदवी स्वराज्य ग्रुप आणि आयटी…

Dehugaon: देहूगाव परिसरात ‘सामाजिक वनीकरण’च्या हद्दीत 650 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब देहूगाव आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 650 रोपांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी रोटरी क्लब…

Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतले सायबर क्राईम टाळण्याचे धडे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सायबर, क्विक हिल फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड सायबर सेल यांच्यावतीने सायबर गुन्हेगारी याबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्पुटर अॅपलिकेशन्स चिंचवड येथे…

Vadgaon Maval : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निगडेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने निगडे (मावळ) येथील आदिवासी (ठाकर समाज) बांधवांच्या शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेनसह खाऊ वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा…

Pune : बहिस्थ अभ्यासक्रम बंद न करण्याची कुलसचिव यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

एमपीसी न्यूज - विदया परीषदेने साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहिस्थ विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत खेदजनक आणि बहिस्थ विद्यार्थांवर अन्यायकारक असा आहे. त्यामुळे बहिस्थ अभ्यासक्रम बंद करू नये, या मागणीचे निवेदन स्टुडंट हेल्पींग…

Pimpri : संवेदनशील विद्यार्थी घडवा – डॉ. महेश देवकर

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना संवेदनशील शिक्षण द्या. त्यांचा एक रोल मॉडेल बना, विद्यार्थ्यांची परीक्षा वर्षातून दोनदा होते. परंतु शिक्षकांची परिक्षा रोजच असते. या वास्तवतेचे भान बाळगा. संवेदनशील विद्यार्थी घडवा; असे आवाहन…