Browsing Tag

Suicide

Talegaon Dabhade : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची इंद्रायणीत उडी मारत आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी ने इंद्रायणी नदीत उडी मारत अवघ्या दीड महिन्याचा संसार संपवला आहे. ही घटना 3 जुलै रोजी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी मंगलकार्यालय जवळील नदी पात्रात घडली. Maval : वाहनाच्या…

Pimple Guruv : सासू व नणंदेच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासू व नणंद या विवाहितेच्या पोषाख, केस विंचरण्याची पद्धत, राहणीमान यावरून सतत टोमणे देत होत्या. या टोमण्याला कंटाळून विवाहितेने राहत्या (Pimple Guruv)  घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे…

Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ( Chinchwad News)  गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 23) विद्यानगर, चिंचवड येथे घडली. सोनाली विराज चितारे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सोनाली…

Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून (Chinchwad News) पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचवड - विद्यानगर येथे घडली. सोनाली विराज चितारे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, विराज अजय…

Pune Crime News : व्यवस्थापकाच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज -खासगी वित्तीय संस्थेत वसुली प्रतिनिधी म्हणून ( Pune Crime News ) काम करणाऱ्या तरुणाने व्यवस्थापकाच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाच्या विरोधात…

Pune News : माथाडी नेते निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुणे मनसेमधून बाहेर पडलेले  माथाडी नेते निलेश माझीरे (Pune News) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे. निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे नेते आहेत. त्यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन…

Domestic Violence : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस केले प्रवृत्त; पती आणि सासूला अटक

एमपीसी न्यूज - विवाहितेचा छळ (Domestic Violence) करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. याबाबत मयत विवाहितेच्या वडिलांनी - सुरेश भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिचे पती मिलिंद…

Chakan Crime News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीराजांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकण येथील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस याप्रकरणी आणखी तपास करीत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत खैरनार या व्यक्तीने…

Sangli Suicide : खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची सामुहिक आत्महत्या

एमपीसी न्यूज - सामुहिक आत्महत्येची घटना उघडकीस आल्याने सांगली जिल्हा (Sangli Suicide) चांगलाच हादरला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर…

Dighi Crime News: वडिलांनी सांगितले मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दे; मुलाने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला वडिलांनी 'मोबाईलचा वापर कमी कर आणि अभ्यासाकडे लक्ष दे' अशी समज दिली. याचा राग आल्याने मुलाने घरातलं बाथरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना दिघी येथे घडली. बद्रीनाथ…