Browsing Tag

Sunday

Pune : शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र राहणार सुरू

एमपीसी न्यूज -  चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ 10 दिवस शिल्लक (  Maharashtra) राहिले असून, बारामती परिमंडलामध्ये वीजबिल वसुलीची धडक मोहीम सुरु आहे. ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामतीसह सातारा व सोलापूर…

Indrayani Express : शनिवार, रविवारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - वाडी बंदर (Indrayani Express) या सेक्शनवर मध्य रेल्वेकडून 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे 22 रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहेत. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी…

Power Cut In Deccan Area: डेक्कन परिसरात रविवारी दोन तास वीजपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित दुसऱ्या टप्प्यातील काम रविवारी (दि. 4) सकाळी 6 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे.…

Pimpri Vaccination News: शहरातील नागरिकांना रविवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) 'कोविशिल्ड', 'कोव्हॅक्सिन'चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन…

Pimpri News: ‘कोविशिल्ड’चा साठा संपला, शहरात रविवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला 'कोविशिल्ड' लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (रविवारी) फक्त 'कोव्हॅक्सिन' लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या…

Pimpri News: शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना रविवारी ‘कोविशिल्ड’ची लस…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड  शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) 'कोविशिल्ड',  'कोव्हॅक्सिन'चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने तर इतर ठिकाणी ऑनलाइन स्लॉट बुकिंग…

Pimpri News:  ‘कोविशिल्ड’ची टंचाई कायम! रविवारीही फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग तिसऱ्या दिवशी कोरोना प्रतिबंधक 'कोविशिल्ड' लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उद्या (रविवारी) फक्त 'कोव्हॅक्सिन' लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या…

Bhosari:  भोसरीगाव पुढील तीन दिवस  पूर्णपणे  ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी आणि आज गुरुवारी  कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस भोसरीगाव पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्णपणे भोसरीगाव…

Pimpri: शहरात रविवारी पल्स पोलिओ मोहिम; वैद्यकिय विभागाकडून तयारी पूर्ण, पाच दिवस मोहिम सुरू ठेवणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात येत्या रविवारी (दि. 19) पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लहान बालकांना लस देण्यात…