Pimpri News: पाळीव प्राण्यांसाठी औंधमध्ये उभारणार सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल
एमपीसी न्यूज - पाळीव प्राण्यांना आवश्यक सोय सुविधांचे आधुनिकीकरण व स्पेशलाईज सेवा देण्यात येणार आहेत. त्याकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी औंध येथे एक सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या…