Browsing Tag

support for ST workers strike

Pimpri News: वल्लभनगर आगारातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची आमदार जगताप यांच्याकडून जेवणाची सोय

एमपीसी न्यूज - एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. 5) दुसऱ्यांदा भेट दिली. या कर्मचाऱ्यांशी…