Browsing Tag

Support

Pune : ‘ससून हॉस्पिटल’कडून सहकार्य होत नाही -आयुक्त शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - 'कोरोना'ला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ससून हॉस्पिटलकडून 10 दिवसांपूर्वीच सहकार्य अपेक्षित होते. ते होत नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ससून हॉस्पिटलला महापालिकेने सर्व…

Talegaon Dabhade : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक; अपक्ष उमेदवार पंढरीनाथ राजाराम ढोरे…

एमपीसी न्यूज - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. यात वेळेत माघार न घेता आल्याने तळेगाव- वडगाव गट क्र 3 मधून अपक्ष रिंगणात असलेले उमेदवार पंढरीनाथ राजाराम ढोरे यांनी सर्व पक्षीय शेतकरी…

Talegaon : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावात भव्य मोर्चा

एमपीसी न्यूज -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना रविवारी तळेगाव दाभाडे येथे या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. मावळ नागरिक एकता मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारूती मंदिर…

Pune : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज - सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त विरोध विद्यार्थी आंदोलनातून होत आहे. मात्र, पुण्यात याच्या उलट चित्र आज…

Pune : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ‘काका’ने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला;…

एमपीसी न्यूज - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच, केवळ भाजप मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. जे पेरलं तेच उगवल्याचे सांगत अजित पवार (पुतणे) यांनी भाजपला…

Pune : कोथरूडमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळाली शिवसेनेची साथ; हडपसर, वडगावशेरीत…

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची चांगली साथ मिळाली. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून शिवसेना नेते एकत्रितपणे पाटील यांचा प्रचार करताना दिसून आले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, माजी…

Bhosari: जातीयवादी आणि दादागिरी पक्षांना मतदारसंघातील मुस्लिम समाज थारा देणार नाही -जावेद शेख; विलास…

एमपीसी न्यूज - तळवडे, रूपीनगर येथील मुस्लिम समाजाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येथील मुस्लिम समाजाने लांडे यांचा सत्कार करून भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.…

Pimpri : युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे गौतम चाबुकस्वार यांचा विजय निश्चित – प्रतीक्षा घुले

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तरुण वर्गामध्ये क्रेझ आहे. युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे आमदार…

Bhosari: आमदार महेश लांडगे यांना विविध सामाजिक संस्था, संघटनांचा पाठिंबा जाहिर

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहिर केला आहे. जीवनविद्या मिशन, राजपूत समाज संघठन पिंपरी-चिंचवड, अविरत श्रमदान एक पाऊल भावी पिढीसाठी, परशुराम युवा…

Pimpri: …म्हणून चिंचवड, भोसरीच्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाने वाढविलेला हा भ्रष्टाचार थांबविण्याबरोबरच शहराच्या विकासासाठीच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्ष…