Browsing Tag

Supreem Court

Pune News : महाविकास आघाडीने वेळकाढूपणा केल्यामुळे मराठा आरक्षण रखडलं : फडणवीस

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणा केला. ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली; त्याच खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करून आरक्षण उठवण्याची मागणी केली. आरक्षणावर घटनापीठ समिती स्थापन करावी, अशी मागणी…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा ; गोलमेज परिषदेत 15 ठराव

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा नेत्यांनी त्यासाठी 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज…

Mumbai news: मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे राज्य सरकारच्या वतीने आज (सोमवारी) विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री…

Maratha Reservation : …तर खासदारकीचा राजीनामा देणार – छत्रपती उदयनराजे भोसले

एमपीसी न्यूज - सर्वांना न्याय मिळत आहे, मग मराठा समाजानेच का वंचित रहावं?, सरकारने मराठा आरक्षण दिले तर ठीक; अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि खासदारकीचाही राजीनामा देऊन टाकणार, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला…

Vadgaon News : मराठा आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी : बाळा भेगडे

एमपीसीन्यूज : निष्क्रिय सरकार मराठा समाजाला आरक्षण टिकून ठेवण्यात पुर्णपणेे अपयशी ठरले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी व बेरोजगारांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही, अशा…

Pune News : महाआघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाच नव्हती : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - महाआघाडी सरकारला मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी इच्छाच नव्हती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.…