Browsing Tag

Supreem Court

Pune News : महाआघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाच नव्हती : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - महाआघाडी सरकारला मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी इच्छाच नव्हती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.…

NEET JEE Exam : ग्लोव्हज व मास्क घालून परीक्षा कशी द्यायची; शिक्षणमंत्र्यांनी 20 मिनिट ग्लोव्हज…

एमपीसी न्यूज - एकतर सरकार विद्यार्थ्यांचे काही ऐकत नाही, त्यात तुम्ही नीट आणि जेईई परीक्षा घ्यायचे ठरवले. नियमानुसार मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज घालून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घालून परीक्षा…

Pimpri News : शासन सेवेत सामावून घेण्याची आयटीआयमधील कंत्राटी निदेशकांची मागणी

एमपीसी न्यूज - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ठोक वेतनावर काम करणाऱ्या निदेशकांना शासनसेवेत कायम होण्याची प्रतिक्षा आहे. मागील 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना डावलून विभागाने नवीन पदभरतीची परवानगी मिळवली आहे. शिक्षण व…

SC reserves verdict on Rhea Chakraborty – सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या…

एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. त्याच्या मृत्युच्या 45 दिवसांनंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केली. त्यानंतर या…

SC Amendment : वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा ; सर्वोच्च न्यालयाचा ऐतिहासिक निर्णय 

एमपीसी न्यूज - वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या बऱ्याच वर्षांपासून  प्रलंबित असलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यालयाने  अंतिम निर्णय दिला आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं सर्वोच्च न्यालयाने…

Pune : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर असल्याचे उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून सिद्ध झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून दिली आहे. अयोध्येचा निकाल हा भावनेवर देण्यात आला आहे. त्यामुळे…

UGC Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत पुढील सुनावणी 10 ऑगस्टला

एमपीसी न्यूज - विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचं याबाबतचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे. तोपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती…