Browsing Tag

Surekha Jadhav

Lonavala Lockdown News: शहरात लाॅकडाऊन होणार नाही – सुरेखा जाधव

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात मागील दोन दिवसांपासून लॉकडाऊन घेण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र असा कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन लोणावळा शहरात घेतला जाणार नसल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केले आहे. लोणावळा नगरपरिषद…

Lonavala : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शिबिरात 166 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्वत्र रक्तदान शिबिरे होत आहेत. लोणावळ्यात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी भांगरवाडी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 166…

Talegaon Dabhade: भारतीय जनता महिला मोर्चा आणि युवती आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता महिला मोर्चाची तळेगाव दाभाडे गाव भाग व स्टेशन भाग कार्यकारिणी तसेच पहिल्यांदा तळेगाव दाभाडे शहर युवती आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.तळेगाव दाभाडे शहरातील गाव भाग व स्टेशन भागातील महिला…

Maval: वहानगाव येथे ‘बफर झोन’मध्ये आमदारांनी घेतली ग्रामस्थांची बैठक, गुन्हा दाखल…

एमपीसी न्यूज -  वहानगाव या बफरझोनमधील मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची बैठक घेऊन सुरक्षित अंतराच्या नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर साथरोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी…

Lonavala : महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाची घोषणाबाजी

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज, शुक्रवारी भाजी मार्केट चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.राज्यात कोरोनाला रोखण्यात…

Lonavala : लॉकडाऊनचा सदुपयोग; तरुणांच्या मेहनतीने वलवण तलाव झाला ‘जलपर्णी मुक्त’

एमपीसीन्यूज : वलवण गावाची शान असलेला वलवण तलाव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस मेहनत करून जलपर्णी मुक्त केला आहे. लाॅकडाऊन काळात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी ह्या तलावातील…

Lonavala: रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे होतंय दु्र्लक्ष

एमपीसी न्यूज -  रेल्वे लाईन दुरुस्ती  व इतर दुरुस्ती कामाकरिता कामगार दोन डब्यांमधून घेऊन जाताना रेल्वे प्रशासनाकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा…

Lonavala : शिवसेनेतर्फे ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर भाजी विक्री केंद्र; नागरिकांची लूट…

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन झाल्यापासून खंडाळा, तुंगार्ली, न्यु तुंगार्ली, भुशी रामनगर, जुना खंडाळा, रायवुड, वलवण नांगरगाव या भागात 'ना नफा ना तोटा' तत्वावर भाजी विक्री केंद्र सुरू झाल्याने भाजीपाला विक्रीतील चढ्या भावाला…

Lonavala: 11 हजार 544 घरांना भेटी; 50 हायरिस्क रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेने कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात त्रिस्तरीय पध्दतीने नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. 17 आशा वर्कर व पाच एनएम कर्मचारी यांच्या माध्यमातून 11 हजार 544 घरांना भेटी देत नगरपरिषदने नागरिकांच्या…