Browsing Tag

survey from Survey of India

Pune News : आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम रखडविणाऱ्या ठेकेदाराचा महापालिकेकडून पाहुणचार!

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर लगतच्या वस्त्या आणि सोसायट्यांच्या सीमाभिंतींचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचा निर्णय घेतला होता.