Browsing Tag

survey of six million citizens

Pimpri: 1718 जण ‘होम क्वारंटाईन’, सहा लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1718 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील 6 लाख 34 हजार 264 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर, आज…