Browsing Tag

Surveys completed

Pimpri: हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार; शहरात सर्वेक्षण पूर्ण, राज्य सरकारच्या पथकामार्फत पाहणी

एमपीसी न्यूज - केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात हगणदारी मुक्त शहराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पथकाने शहराची पाहणी केली असून हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार आहे.…