Browsing Tag

Surya Hospital

Wakad : हॉर्न वाजवला म्हणून पीएमपीएमएल बस वाहकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात असलेल्या दुचाकीला पीएमपीएमएल चालकाने (Wakad) हॉर्न वाजवला. त्यावरून दोघेजण चालकाला शिवीगाळ करीत होते. त्यामुळे बसचे वाहक खाली उतरत असताना शिवीगाळ करणाऱ्या दोघांनी वाहकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी…