Browsing Tag

Susgaon

Susgaon : सुसगाव येथे लेबर कॅम्प येथे 3 सिलेंडरचा स्फोट तर 28 सिलेंडर जाळून खाक

एमपीसी न्यूज - सुसगाव येथे आज सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी( Susgaon) लेबर कॅम्प येथे 3 सिलिंडरचा स्फोट झाला.यामध्ये 28 सिलेंडर जाळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणी जखमी वा जीवित हानी नाही.बेलाकासा इमारत येथे असलेल्या कामगारांच्या…

Pune : सुसगाव येथे लेबर कॅम्पमध्ये आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

एमपीसी न्यूज : पुण्यातील सुसगाव येथील लेबर कॅम्प येथे (Pune) आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या होत्या.Maval : विहिरीत पडलेल्या घोणस सापाला जीवदान…

Paud : तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकला; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणावर हत्याराने हल्ला करत त्याचा खून करून (Paud) मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे उघडकीस आली.लंमना बासरदसिंग मैतईलॅग पोकलाकपंम (वय 20, रा. सुसगाव, ता.…

Hinjawadi : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 63 हजार 396 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) दुपारी सव्वातीन वाजता ठकसेन नगर, सुसगाव येथे करण्यात आली.Hinjawadi : बँकेच्या कस्टमर…

Pune : बांधकाम साइटवर कामगारांमध्ये वाद; एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर काम करणाऱ्या (Pune) कामगारांमध्ये कामासाठी पाणी पुरवण्यावरून वाद झाला. यामध्ये चौघांना मारहाण करत एकावर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सुसगाव येथील अबीला…

Pune : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून (Pune) एका तरुणावर पाच ते सहा जणांनी सुसगाव येथे कोयत्याने वार करत जखमी केले आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.11) रात्री घडला आहे.याप्रकऱणी अर्जून रावसाहेब पवार (वय 18 रा. सुसगाव) याने दिलेल्या…

Mulshi : हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज  - लग्नातील हुंड्यावरून होणा-या (Mulshi) त्रासाला कंटाळून विवाहितेने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली. कोंडीबा मच्छिन्द्र थोरे (वय 50, रा. कमालपूर,…

Hinjawadi Crime News : सुसगावात भर दिवसा अडीच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - सुसगावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी दहा ते सायंकाळी सव्वासात या कालावधीत ठकसेन नगर, सुसगाव येथे घडली.संतोष बाबासाहेब सानप (वय 28, रा. ठकसेन नगर,…

Hinjawadi Crime News : शिवीगाळ करण्यास रोखल्याने महिलेचे कपडे फाडले; एकास अटक

एमपीसी न्यूज - घराजवळ येऊन फोनवर बोलत शिवीगाळ करणाऱ्यास इथे शिवीगाळ करू नको म्हटल्याने फोनवर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने महिलेचे कपडे फाडले. त्यानंतर दोन महिलांनी पीडित महिलेला मारहाण केली. हा प्रकार 29 मार्च रोजी सुसगाव येथे दुपारच्या वेळी…