Browsing Tag

sushant singh rajput case

Blog On Electronic Media: इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सुशातसिंह राजपूत प्रकरण..

एमपीसी न्यूज- सध्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाचे विश्लेषण करण्याचा आणि वार्तांकन करण्याचा प्रयत्न प्रत्येक इलेक्ट्रॉनिक माध्यमे करत आहेत. समाज माध्यमेही या कामात कुठेही कमी नाहीत. कुठल्याही चॅनलवर दिवसातून कुठल्याही वेळी हीच…

Kangana Ranaut: कंगना रणौतला ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा; गृहमंत्रालयाचा निर्णय

एमपीसी न्यूज- अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना…

Rhea interrogated by NCB: रियाची एनसीबीकडून सहा तास चौकशी

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात सीबीआय, ईडीपाठोपाठ नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी रिया चक्रवर्तीची 6 तास चौकशी केली. रिया दुपारी 12 वाजता एनसीबीच्या कार्यालयात आली होती. आजही (दि.7) रियाची चौकशी…

Mumbai News: रियाच्या घरावर एनसीबीचा छापा, झाडाझडती सुरु; सॅम्युअल मिरांडाला घेतलं ताब्यात

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकला आहे. एनसीबीची टीम सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली. रिया–शोविक ड्रग्ज प्रकरणी हा…

MPC News Headlines 28th August 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स

एमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच देशातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा.....https://youtu.be/-P8tHzosumgवाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Rhea Reaches at DRDO Guest House: रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशीसाठी सुरु

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अखेरीस सीबीआयकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणात तिची आज चौकशी होणार आहे. रिया चक्रवर्तीला सीबीआयनं आज चौकशीसाठी बोलावलं आहे. आज मुंबईत…

NCB Interrogates Rhea: रियाची अंमली पदार्थविरोधी पथकाकडून चौकशी

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर बुधवारी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी नॉर्कोटिक्स कन्ट्रोल…

Disha Salian Case: कोरोना चाचणी अहवालामुळे दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालाला विलंब, पोलिसांचा दावा

एमपीसी न्यूज - सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे नंतर चर्चेत आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला होता. पोलीस चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले गेले होते.…

Rhea Shares Messages: आपल्या समर्थनासाठी रियाने शेअर केले तिचे आणि सुशांतचे चॅटिंग

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या समर्थनार्थ तिचे आणि सुशांतचे मेसेज व्हायरल केले आहेत. सुशांत आणि तिच्यात सुशांतची बहीण प्रियांका संदर्भात अनेक चॅट झाली…

Rhea Chakraborty’s Profile: कोण आहे ही रिया चक्रवर्ती ?

एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जणू काही संपूर्ण भारतच ढवळून निघाला आहे. माध्यमांवर तर सुशांत विषयीच्या बातम्यांचा सतत उहापोह सुरु आहे. दररोज त्यात नवनवीन खुलासे होत असून सामान्य लोकदेखील कोरोनाकाळात या…