Pune : अकराव्या मजल्यावरून कोसळल्याने एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू!; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
एमपीसी न्यूज - पुण्यात अकराव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पैशाच्या वादातून झालेल्या झटापटीत हा खून झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. कोंढवा…