Pimpri: ‘नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो’, नगरसेविकेचा फोन ‘रेकॉर्ड’…
एमपीसी न्यूज - नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणाऱ्या अधिकाऱ्या ला तत्काळ निलंबित करा, असा आदेश…