Browsing Tag

suspension of all three laws

Stay On Farm Law : सर्वाेच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

'शेतकरी कायद्यांची अंमलबजावणी थांबवा, नाहीतर आम्ही थांबवू' असं म्हणत सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यानंतर आज या तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्यात आली आहे.