Browsing Tag

Suspicious wife in police custody

Dehuroad Crime : डोक्यात फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पती-पत्नी दोघेच घरी असताना पतीचा फावड्याने मारून निर्घुणपणे खून केला. याप्रकरणी संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 29) सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिराजवळ, मामुर्डी गावात घडला आहे.मयूर मोईन…