Browsing Tag

Sutarwadi on Bangalore-Mumbai highway

Hinjawadi Accident : अंधारात रत्यावर थांबलेल्या ट्रकला टेम्पोची धडक; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बेंगलोर-मुंबई महामार्गावर सुतारवाडी येथे अंधारात भर रस्त्यावर थांबवलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिली. यामध्ये टेम्पोतील एकजण जखमी झाला. तर टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीन वाजता घडली.अरुल…