Browsing Tag

Swachcha Bharat Abhiyan

MPC News Podcast 21 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट - ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा....https://www.youtube.com/watch?v=Nno6DFEVPoMवाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Pimpri : नगरसेवक जाणार जयपूर, इंदौर दौ-यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवक जयपूर (राजस्थान) आणि इंदौर (मध्यप्रदेश) येथे अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. तेथील स्थानिक महापालिकांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध योजना, प्रकल्पांची पाहणी नगरसेवक करणार…

Pimpri : स्वच्छता स्पर्धेत नेहरूनगर दवाखाना, रागा इम्पेरियो, महिंद्रा एँथिया सोसायटी, दिघी कन्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र /भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धांचा (तृतीय लीग) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.…

Pimpri : कचरा जाळणे, रस्त्यांवर टाकणा-यांकडून 40 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला…

Pune: सफाईसेवक महादेव जाधव स्वच्छतेचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’

एमपीसी न्यूज - कचरा समस्या सोडविण्यासाठी पुणेकरांचे प्रबोधन करणाऱ्या पुणे महापालिका सेवक महादेव जाधव यांची सोमवारी 'स्वच्छ  सर्वेक्षण २०२०' साठीचे 'ब्रँड अम्बॅसिडर' म्हणून निवड करण्यात आली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गा लगत सर्व्हिस रस्त्यावर ठीकठिकाणी कच-याचे मोठ मोठे ढिगारे साठले असून त्यातील काही कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी येत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून वेळोवेळी…

Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा…

Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात…