Browsing Tag

swachh bharat Abhiyan

Pimpri News : आयएएस संकेत भोंडवे यांना ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’…

आयएएस संकेत शांताराम भोंडवे हे सध्या भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतुक व परीवहन मंत्रालयाच्या सचिव पदी कार्यरत आहेत. संकेत भोंडवे मूळचे पिंपरी-चिंचवडचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले.

Pune News : सुका कचरा दिवसाआड उचलणार, पुणे महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सुका कचरा आता दिवसाआड उचलण्यात येणार आहे, तशा प्रकारचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. सोमवारपासून (२१ सप्टेंबर) या निर्णयाची अंमलबजाणी सुरू झाली आहे. ओला कचरा दैनंदिन स्वरूपात संकलित केला जाणार आहे. तर, ओला…

Pimpri News : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व…

Pune : स्वच्छता कर्मचाऱ्याने गाण्यांमधून घातले पुणेकरांच्या डोळ्यात स्वच्छतेचे झणझणीत अंजन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कचराकोंडीचे शहर ही पुण्याची ओळख पुसण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात. पण नाठाळ पुणेकर याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना पुणे महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने गाण्यांमधून…

Pimpri: ‘स्वच्छ’ अंतर्गत 14,756 शौचालयांची उभारणी

एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांपैकी 14 हजार 756 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.…

Pimpri: स्वच्छता विषयक कामांचे तीन अधिकाऱ्यांकडे पर्यवेक्षण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर…

Pimpri: स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीवर होणार 50 लाखाची उधळपट्टी

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या 'स्वच्छ भारत अभियान 2019' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पिंपरी-चिंचवड महापालिका लाखो रुपयांचा खर्च करणार आहे. या अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक येथील…

Pimpri : मुरुड जंजिरा किल्ल्यावर भूगोल फाउंडेशनतर्फे गडकिल्ले संवर्धन प्लास्टिक मुक्त अभियान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड, पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्थेच्या वतीने अलीकडेच किल्ले मुरुड जंजिरा येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त जंजिरा किल्ला व…