Browsing Tag

Swachhata Abhiyan

Pune : स्वच्छता कर्मचाऱ्याने गाण्यांमधून घातले पुणेकरांच्या डोळ्यात स्वच्छतेचे झणझणीत अंजन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कचराकोंडीचे शहर ही पुण्याची ओळख पुसण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात. पण नाठाळ पुणेकर याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना पुणे महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने गाण्यांमधून…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गा लगत सर्व्हिस रस्त्यावर ठीकठिकाणी कच-याचे मोठ मोठे ढिगारे साठले असून त्यातील काही कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी येत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून वेळोवेळी…

Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा…

Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात…

Pimpri : भूगोल फौंडेशनतर्फे नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण जनजागरण अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशनच्या वतीने संस्थेने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक व कचरामुक्त किल्ला व परिसर अभियान राबविण्यात आले.वाढते प्रदूषण व त्यामुळे बिघडणारा…

Pimpri : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी महास्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, मु.पो.रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या वतीने उद्या…

Pimpri: स्वच्छता विषयक कामांचे तीन अधिकाऱ्यांकडे पर्यवेक्षण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर…

Pimpri: महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम ; दोन टन कचरा उचलला

एमपीसी न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत दोन टन कचरा उचलण्यात आला.पिंपरी येथील भारतरत्न…