Pimpri: चिनी वस्तूंवरील कर वाढवून, स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन द्या- गजानन बाबर
एमपीसी न्यूज - भारत देश मोठी बाजारपेठ असल्याने चीन आपला जास्तीत जास्त माल भारतामध्ये कसा विकला जाईल याचा प्रयत्न करत असतो.भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण आपल्या स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वदेशी माल खरेदी…