Browsing Tag

swami chicholi

Pune: शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील शेतकऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- शेतातील कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड करणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. भीमराव लक्ष्मण ननवरे (वय 53) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.हा शेतकरी दौंड तालुक्यातील स्वामी…