Browsing Tag

Swarbahar

Chichwad : चिंचवडमध्ये रंगली ‘स्वररबहार दिवाळी पहाट’; रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज - सोहम योग साधना आणि फोरम म्युझिक फाऊंडेशन आयोजित 'दिवाळी पहाट स्वररबहार' चिंचवडमध्ये रंगली. यामध्ये 'अवघा रंग एक झाला', 'नयन तुजसाठी आतुरले', 'दिल चीज क्या है' अशी विविध गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.चिंचवड येथील…