Browsing Tag

swift

Chinchwad : नव्या को-या स्विफ्टची पीएमपीएमएल बसला धडक

एमपीसी न्यूज - नव्या कोऱ्या स्विफ्ट कारची पीएमपीएमएल बसला धडक बसली. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी चिंचवड येथे झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 2137) चिंचवड मधून जात होती. त्यावेळी भरधाव…