Browsing Tag

swimming in well

Talegaon : विहिरीत पोहताना पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

एमपीसीन्यूज : विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२२)रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव स्टेशन परिसरात नवीन समर्थ विद्यालयाजवळील विहिरीत ही दुर्घटना घडली.प्रज्वल प्रशांत भालेराव (वय १६,रा.…