Browsing Tag

swine flue

Pimpri : स्वाईन फ्ल्यूने दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्ल्यूने चिंचवड येथील एका दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या नऊ महिन्यात स्वाईन फ्ल्यूने 31 जणांचा बळी घेतला आहे. तर, 59 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वातारवणातील बदलामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन…

Pimpri : स्वाइन फ्ल्यूने तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्ल्यूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूने आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी 2018 पासून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होण्याची संख्या 30 झाली आहे.रहाटणी येथील 26 वर्षीय…

Pimpri : औद्योगिकनगरी ‘व्हायरल’ने फणफणली!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूने 28 जणांचा बळी घेतला आहे. तर, वर्षभरात 103 रुग्ण डेंगीचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, आज (बुधवारी)डेंग्यूने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याचा…

Pimpri : महापालिकेतर्फे सफाई कर्मचा-यांना स्वाईन फ्लूची लस मोफत द्यावी

एमपीसी न्यूज - शहरामध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज वेगवेगळी स्वच्छतेची कामे करतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी…

Pimpri : स्वाइन फ्ल्यूने आणखी दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूने आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी 2018 पासून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होण्याची संख्या 26 झाली आहे.शिरूर तालुक्यातील मोराची…

Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्ल्यूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्ल्यूने 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 26 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.चाकण…

Pimpri : स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 11 वर

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्ल्यूने पिंपरी, अजमेरा कॉलनीतील एका 52 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 11 वर गेला आहे.पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे 'स्वाईन फ्लू'ने पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये डोके वर काढले आहे. …

Akurdi : स्वाईन फ्ल्यूने एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा पाचवर

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्ल्यूने आकुर्डीतील एका 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे.पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे 'स्वाईन फ्ल्यू'ने पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये डोके वर काढले आहे. या रोगाचा…

Pimpri : ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा काढले डोके वर; 15 दिवसात तब्बल 17 रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज - पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे 'स्वाईन फ्लू'ने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 15 दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले तब्बल 17 रुग्ण आढळले आहेत. तर, वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला आहे.…

Pimpri : स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.1 जानेवारी…