Browsing Tag

t20 cricket

BCCI on Domestic Cricket: देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार

एमपीसी न्यूज - देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संलग्न…

Mumbai : मे अखेरपर्यंत ठरणार T-20 विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक; या तीन पर्यायांचा होऊ शकतो…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर IPL सह इतर सर्व क्रिकेट सामने अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. क्रीडाविश्वातून मात्र ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी T-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल बरेच तर्क वितर्क समोर येत आहेत.…

Vadgaon Maval : मावळ क्रिकेट लीग टी 20 फायनलमध्ये पीडीसीए महिला संघ विजयी

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील मुलीना क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून लेक वाचवा लेक शिकवा या संकल्पनेतून प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लबने प्रथमच गुलाबी चेंडूवर मावळमध्ये प्रथमच महिला टी 20 हा सामना खेळवण्यात आला. या…

Vadgaon Maval : मावळ क्रिकेट लीग टी 20 ; प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे संघ विजयी

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हास्तरीय मावळ क्रिकेट लीग टी 20 स्पर्धेतील साखळी सामन्यामध्ये प्रशांत वहिले क्लब, लोणावळा सीसी, देहू इलेव्हन, सेंन्ट्रल रेल्वे या संघानी विजय प्राप्त केला.परंदवाडी…

Vadgaon Maval : लोणावळा सी सी, डॉक्टर इलेव्हन, स्पार्क इलेव्हन संघाची विजयी सलामी

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हास्तरीय मावळ क्रिकेट लीग टि २० साखळी स्पर्धेत स्पार्क इलेव्हन, लोणावळा सी सी, डॉक्टर इलेव्हन, ड्रिम ट्रिम हे संघ विजयी झाले. तर ड्रिमट्रिम पुणे , लोणावळा सीसी, डॉक्टर…

Talegaon : मावळ क्रिकेट लीग टी 20 स्पर्धेच्या मुख्य सामन्यांना सुरुवात

एमपीसी न्यूज - प्रशांत वहिले प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ तालुका क्रिकेट टी 20 स्पर्धा वेदांत ग्राउंड (पंरदवाडी) येथे सुरु आहेत.स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अनिलशेठ मालपोटे,…

Talegaon Dabhade : मावळ क्रिकेट लीग टी-20 स्पर्धा कार्यकारिणी अध्यक्षपदी रोहित गिरमे

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले क्रिकेट क्लब आयोजित मावळ क्रिकेट लीग टी-20 स्पर्धा 2018 यासाठीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी रोहित सुदेश गिरमे यांची निवड करण्यात आली आहे.प्रशांत वहिले क्रिकेट क्लब आयोजित मावळ…