Browsing Tag

T20 WC

T20 WC 2021: टी-20 मधला सर्वोच्च विजय मिळवत भारताने केली स्कॉटीश संघाची शिकार; चार गुण मिळवून…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - टी-20 मधला सर्वोच्च विजय मिळवत भारताने काल (शुक्रवारी) स्कॉटलंड संघाची अक्षरशः शिकार केली. त्याचबरोबर टी-20 विश्वचषक स्पर्धेत चार गुण मिळवून भारताने गुणतालिकेत अफगाणिस्तानला मागे टाकले.आधी खराब…

T20 WC : अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवून भारताने जिवंत ठेवले आव्हान

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - मानहानीकारक पराभवाने चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या भारतीय संघाला आज   योग्य वेळी सूर गवसला आणि त्यांनी अफगाणिस्तानचा  तब्बल 66 धावा राखून मोठा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान…

T20 WC: IND vs NZ  : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय 

एमपीसी न्यूज - भारताचा आज न्युझीलंड सोबत सामना होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कोणताही धोका न पत्करता टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा विजय आवश्यक आहे. …

T20 WC : टीम इंडिया फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का? दोन्ही संघासाठी आज प्रतिष्ठेची लढत

टीम इंडिया फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का? दोन्ही संघासाठी आज प्रतिष्ठेची लढत -Today Could be Do or die tussle between India and New Zealand Team

T20 WC 2021: इंग्लंड संघाने आठ गडी राखून ऑस्ट्रेलिया संघाला केले नेस्तनाबूत!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - उपांत्यफेरीचे लक्ष्य जवळपास गाठणाऱ्या इंग्लंड संघाने काल त्यांचा लागोपाठचा तिसरा आणि मोठा विजय मिळवताना आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघाला चारीमुंडया चित करत सर्वच…

T20 WC: पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला पाच गडी राखून केले पराभूत

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) एक अत्यंत खतरनाक आणि यास्पर्धेत सुर गवसलेली पाकिस्तानी टीमने किविज संघावर सुद्धा पाच गडी राखून विजय मिळवून उपांत्य फेरीकडे लक्ष ठेवत आपले स्थान आणखीनच मजबूत केले आहे.ग्रुप बीच्या आजच्या दुसऱ्या आणि एकूण…

T20 WC: ग्रुप A च्या 12 व्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला पाच गडी राखत केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : शारजा येथील आजच्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बांगलादेश संघाने आपल्या निर्धारीत 20 षटकात चांगली फलंदाजी करताना चार गडी गमावून 171 धावा जमवल्या.नाईम…

T20 WC : वर्ल्डकपसाठी टीम जाहीर होताच अफगाणिस्तानच्या राशिद खानने सोडलं कर्णधारपद 

एमपीसी न्यूज - अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी राजवट लागू करण्यात आली आहे. तालिबान्यांनी आपलं सरकार देखील स्थापन केलं आहे. मात्र, याचा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आगामी T20 वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तान क्रिकेट…