Bhosari News : बेकायदेशीरपणे शहरात फिरणा-या तडीपार आरोपीस अटक
एमपीसी न्यूज - तडीपार केलेला आरोपी बेकायदेशीरपणे शहरात फिरताना आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.सागर दत्ता चांदणे (वय 21, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुंडा विरोधी…