Browsing Tag

Tadipar Criminal News

Pune News : कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज - कात्रज येथील संतोष नगरमध्ये हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणा-या व पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीसांनी गुरुवारी (दि.13) ही कारवाई केली.लतिफ बागवान ऊर्फ…