Browsing Tag

Tahasildar Madhusudan Barge

Vadgaon : मावळात आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण सक्रिय रुग्ण संख्या 69

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील दोन व कामशेत येथील एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या 69 वर पोहोचल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे…

Talegaon Dabhade: महिला डॉक्टर, भाजी विक्रेत्यांची आई व बँक मॅनेजरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे  येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 24  वर्षीय महिला डाॅक्टरचा आज शनिवार (दि 27) रोजी कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला व खळदेआळी दोन कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या बंधूंची 50 वर्षीय आई  अशा दोघींचा कोरोना…

Maval Corona Update: वडगाव येथील पिता-पुत्र कोरोना पॉझिटीव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या 28 वर

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे राहणारा व पुण्यातील कंपनीत कामाला जाणारा एक 33 वर्षीय कामगार व त्याचे 64 वर्षीय वडील अशा दोघांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (सोमवारी) पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 59 झाला आहे.…

Maval Corona Update: मावळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू लोणावळ्यात

एमपीसी न्यूज - वलवण (लोणावळा) येथील एका 56 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी (ता. 16) दुपारी पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी…

Maval Corona Update: कडधे व माऊ येथील दोन कुटुंबांतील 12 जणांना कोरोनाची बाधा, तालुक्यात 17 सक्रिय…

एमपीसी न्यूज - कडधे येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या निकटवर्ती संपर्कातील सहा व्यक्तींचे तसेच माऊ येथील 80 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या निकटवर्ती सहा व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. एकाच दिवशी 12 नव्या कोरोना…

Vadgaon : कडधे येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील आठ पैकी सहा जण बाधित

वडगाव मावळ - पवन मावळातील कडधे येथे गुरुवारी 70 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या महिलेच्या संपर्कातील आठ पैकी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत…

Talegaon : लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परीक्षा घेतल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून घेण्यात आलेल्या इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या…

Maval:  मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करा- खासदार बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

मावळ तालुक्याची  मॉन्सूनपूर्व  आढावा बैठक एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळमधील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मावळकरांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ…

Maval Corona Update: कडधे आणि माऊ येथील दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या पाचवर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सात दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि. 8) पवन मावळातील कडधे येथे 48 वर्षीय व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळली होती. पुन्हा दोन दिवसाच्या ब्रेक नंतर कडधे येथील 70 वर्षीय महिला व आंदर मावळातील माऊ येथील 77 वर्षीय…

Maval : मावळात चार जि. प. शाळेवरील पत्रे उडाले; अनेक ठिकाणी झाडपडी, विद्युत खांबही पडले

एमपीसी न्यूज - निसर्ग वादळाच्या तडाख्याने मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत खांब पडल्याने तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार शाळांवरील आणि 20…