Browsing Tag

Tahasildar Madhusudan Barge

Maval Corona Update: टाकवेजवळील कॉलनीतील नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवारी) कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. टाकवे बुद्रुक गावाजवळ एका पुष्पशेती कंपनीच्या कामगार वसाहतीत एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी कामशेत येथेही…

Vadgaon : मावळ तालुक्यामध्ये सहा जणांची कोरोनावर मात

एमपीसीन्यूज - मावळात मागील 23 दिवसात आढळलेल्या सोळा रूग्णांपैकी सहा जणांनी कोरोनावर मात  केली.  तर  सलग तीन दिवसांत एकाही  रूग्णाची वाढ झाली नसल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व  तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली…

Vadgaon : कामशेतमधील नऊ महिन्यांचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह; मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12

एमपीसी न्यूज – सलग दोन दिवसाच्या ब्रेक नंतर काल खंडाळ्यात आणि आज, गुरूवारी कामशेत येथील नऊ महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले. नवीन रूग्ण वाढल्यामुळे तालुक्यातील…

Talegaon Corona Update: कोरोना रुग्णाची खबर… दिवसभराची शोध मोहीम आणि न सापडलेला पत्ता!

एमपीसी न्यूज -  ससून रूग्णालयात आढळलेल्या एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाने दोन वेगवेगळे पत्ते सांगितल्यामुळे रुग्णाचे नेमके घर शोधण्यासाठी आज दिवसभर तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. एवढी शोधाशोध करूनही शेवटी त्या…

Maval: टाकवे बुद्रुक येथील नवविवाहित दाम्पत्याचा आदर्श; कोरोनाग्रस्तांसाठी दिला 21 हजारांचा धनादेश

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले असून आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण…

Kamshet: मुंबईहून मावळात घरी आलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटीव्ह, मावळच्या ग्रामीण भागात कोरोनाचा…

एमपीसी न्यूज - मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे मावळातील अहिरवडे येथील आपल्या घरी परतलेल्या आठजणांपैकी एक 35 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल 'पॉझिटीव्ह' आला आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमणापासून दूर असलेल्या मावळच्या ग्रामीण भागातही कोरोना…

Maval: दिवंगत आईच्या स्मरणार्थ जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीस सुनील भोंगाडे यांच्याकडून एक लाखांची…

एमपीसी न्यूज - "आपण समाजाचे काही तरी देणे लागतो" या भावनेने सामाजिक बांधिलकी जपत भोंगाडे परिवाराच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत आई मीराबाई दशरथ भोंगाडे यांच्या स्मरणार्थ जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीला एक लाख…

Talegaon Dabhade: कोणतीही सूचना न देता शुक्रवारपासून एचडीएफसी बँकेची शाखा बंद, ग्राहकांची गैरसोय 

एमपीसी न्यूज - कोणतीही सूचना तसेच कारण न देता एचडीएफसी बँकेची तळेगाव शाखा शुक्रवारपासून बंद असल्याने शहरातील बँकेच्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बँकेच्या सकाळी 10 ते दुपारी दोन या सध्याच्या कार्यालयीन वेळेत गेल्यानंतर बँक बंद…

Talegaon Dabhade: मावळात अडकलेले 53 कामगार भंडारा, नाशिकमधील मूळगावाकडे रवाना

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात संचारबंदीमुळे अडकलेल्या 53 कामगारांना घेऊन तीन एसटी बस आज भंडारा, नाशिक येथे पाठविण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगारांना घरी जाण्याची आस लागली होती. त्यामुळे नवलाख उंब्रे, आंबी परिसरातील…

Talegaon Dabhade: कोरोना संशयित आढळल्यानंतर संपूर्ण तळेगाव परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’…

एमपीसी न्यूज - कोरोना संशयित आढळल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत झालेल्या तातडीच्या बैठकीत संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर व परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदेश…