Pune : नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वीकारला पदभार
एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी आज (बुधवारी) दुपारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. सौरभ राव यांनी गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी…