Chinchwad Crime News : आळंदी, चाकण, तळेगावमध्ये वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
एमपीसी न्यूज - आळंदी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आळंदी येथे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून पादचारी व्यक्तीचा…