Maval: वन्यजीव रक्षक संस्थेतर्फे आयोजित शिबिरात 54 जणांचे रक्तदान
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे आज (रविवार) सुशीला मंगल कार्यालयात मावळ वन्यजीव रक्षक संस्थेमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 54 जणांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी वन्यजीव मावळ संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांच्या…