Browsing Tag

Talegaon city rickshaw pullers to MLAs

Talegaon Dabhade : ओला उबेर हद्दपार करा, तळेगाव शहर रिक्षा चालकांचे आमदारांकडे साकडे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील स्थानिक रिक्षाचालकांवर ओला, उबेर रिक्षा आणि टॅक्सी यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. इतके वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांना न्याय मिळावा अन ओला, उबेर तळेगाव नगर परिषद हद्दीतून हद्दपार…